सुषमा स्वराज यांच्या निधनाने बॉलिवूडवरही शोककळा, कलाकारांनी ट्विट करत व्यक्त केल्या भावना

बॉलिवूड कलाकारांनीही ट्विट करत आपला शोक व्यक्त केला आहे

मुंबई | सुषमा स्वराज यांच्या अचानक झालेल्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. इतकंच नाही तर बॉलिवूड कलाकारांनीही ट्विट करत आपला शोक व्यक्त केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, लता मंगेशकर, जावेद अख्तर, सनी देओल, रितेश देशमुख, करण जोहर, परिणीती चोप्रा यांच्या सह अनेक सेलिब्रेटींनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अमिताभ बच्चन
कंगना रनोट

अक्षय कुमार

अनुष्का शर्मा


लता मंगेशकर


रितेश देशमुख


करण जोहरपरिणीती चोप्रासनी देओलजावेद अख्तर

विवेक ओबेरॉयAM News Developed by Kalavati Technologies