धक्कादायक...! सुशांतसिंह राजपूतनंतर आता या 16 वर्षीय TikTok स्टारने केली आत्महत्या

दरम्यान सियाने एवढे मोठे पाऊल का उचलले हे अद्यापही समजू शकलेलं

मुंबई | प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड क्षेत्रातून आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. 16 वर्षीय टिकटॉक स्टारसिया कक्करने गुरुवारी आत्महत्या केली आहे. सियाने इतके कठोर पाऊल का उचलले आहे, याची माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री सियाने आपल्या मॅनेजर अर्जुन सरीन यांच्याशी एका गाण्याबद्दल फोनवर चर्चा केली होती. अर्जुनने सांगितले की त्यावेळी सिया एकदम व्यवस्थित होती. मात्र त्यानंतर तिने आपली जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान सियाने एवढे मोठे पाऊल का उचलले हे अद्यापही समजू शकलेलं नाही.

सियाचा शेवटचा टिकटॉक व्हिडिओ

आत्महत्येच्या एका दिवसापूर्वी सिया कक्करने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये ती डांन्स करतांना दिसली होती. सियाचे इन्स्टाग्रामवर 91 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.

View this post on Instagram

And Its TIME to get knocked out by this lethal combination of an Epic Punjabi Song and an enchanting beauty. Watch the King of Desi Hip-Hop Bohemia, soulful singer JS Atwal along with Lola Gomez in the official video of Our Latest Single, "Sharaabi Teri Tor". The Most Awaited Song of 2020 is OUT !! Watch the Video Now. . . . @iambohemia @atwalinsta @lolitaxo__ @mbmusicco @meetbrosofficial @meet_bros_manmeet @harmeet_meetbros @shaxeoriah @urshappyraikoti @jaggisim @desihiphopking @touchblevins @raajeev.r.sharma @itsumitsharma @psycho_marketer @fameexpertz #SharaabiWalk #SharaabiWalkChallenge #SharaabiTeriTor #Bohemia #HipHop #Rap #Punjabi #JsAtwal #HappyRaikoti #intoxicating #MBMusic #sharaab #musicvideo #fameexpertz

A post shared by Siya Kakkar (@siya_kakkar) on



AM News Developed by Kalavati Technologies