...अन्यथा भाजपची स्वबळाची तयारी

पक्षश्रेष्ठींनीही राज्य नेतृत्वाला सत्तास्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवला आहे

मुंबई । राज्यातल्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपने शिवसेनेला 12 तासांचा अल्टिमेटम दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपची स्वबळावर सत्तास्थापनेची तयारी झाली आहे. पक्षश्रेष्ठींनीही राज्य नेतृत्वाला सत्तास्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवला आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजप गुरुवारी सत्तास्थापनेचा दावा करणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

पक्षात कितीही अवहेलना झाली तरी मी पक्षातच

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या राज्यपालांची भेट घेणार आहेत. सरकार बनवण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट होणार असल्याचं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र आल्यास अजित पवारांचे स्वप्न साकार होणार?

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाही, वेळ पडल्यास राष्ट्रपती राजवटीचीही तयारीAM News Developed by Kalavati Technologies