भारतीय दक्षिणात्य सुपरस्टार धनुषची 'हॉलीवूड'मध्ये एंट्री

धनुष आपल्या हॉलीवूड कारकिर्दीला सुरूवात करण्यास सज्ज झाला असुन लवकरच तो 'द ग्रे मॅन' चित्रपटात दिसणार आहे

नई दिल्ली | भारतीय दक्षिणात्य सुपरस्टार धनुष आपल्या आगामी कारकिर्दीला सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे, लवकरच एंथोनी आणि जो रुसो यांच्या 'द ग्रे मैन' (The Gray Man) मध्ये धनुष दिसणार आहे. 'द ग्रे मैन' मध्ये रेयान आणि क्रिस इवांस सारखे दिग्गज अभिनेते दिसणार आङे. नेटफ्लिक्स वर हा चित्रपट मार्क ग्रीन यांच्या 2009 मध्ये आलेल्या कांदबरी 'द ग्रे मैन' (The Gray Man) वर आधारित आहे.

सुपरस्टार धनूषच्या या आगामी सिनेमाचा भाग आहे 'नेटफ्लिक्स' ने ट्विटर वर माहिती दिली. दरम्यान त्यांच्या भुमिकेची माहिती आता पर्यंत नाही दिली. 'अडूकलम' और 'रांझणा' सारखी हिट चित्रपटात काम केले आहे. पुढे धनुष ने म्ह्टले आहे की, "या अॅक्शन चित्रपटात काम करण्यासाठी मी उत्साही आहे, इतके वर्षे माझ्यावर प्रेम केल्याने आणि माझ्या सोबत राहिल्यामुळे मी चाहत्यांचा आभारी आहे."AM News Developed by Kalavati Technologies