ऋषी कपूर यांचे धाकटे भाऊ राजीव कपूर यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे
मिया खलीफाने पुन्हा शेतकरी आंदोलनावर ट्विट केले असून, ते ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होता आहे
मुंबई पोलीस प्रॉपर्टी सेलने मोठी करवाई केली असून, त्यांनी मिस आशिया बिकीनी अवॉर्ड मिळालेल्या गहाना वरिष्ठ हिला अटक केली आहे
अमेरिका पॅापस्टार रिहाना व पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं या आंदोलनाबद्दल मत व्यक्त केलंय
शेतकरी आंदोलनाचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरु असून, त्यावर आचा ट्विटर युद्ध सुरु झाले आहे
प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात हिंसाचार घडला होता. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर समोर आलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात त्याच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.
अण्णा हजारेंनी अचानक त्यांचे उपोषण मागे घेतल्याने, राजकीय मंडळीसह अनेक जण त्यांच्यावर टीका करत आहे
अनुष्का शर्मा नंतर करीनाने ही योगा फोटो शेअर केले आहे
कन्नड चित्रपट अभिनेत्री जयश्री रमैयाने बंगळुरु येथील एका पुनर्वसन केंद्रात गळफास लावून आत्महत्या केल्याने सोमवारी खळबळ उडाली.
देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून, आजपासून कोरोना लसीसंदर्भात जनजागृती करण्यासाठी नवीन टयून तुमच्या मोबाईंलमध्ये लावण्यात आली आहे
सोशल मिडियावर पोस्ट करत आपण ट्रान्सवुमनचा केला खुलासा
अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने कोरोनाची लस घेतली असून, तिने सोशल मीडियावर आपला फोटो शेअर केला आहे
लंडनमध्ये कोरोनाचा स्ट्रेन विषाणु मिळाल्याने लागू केलेल्या कडक लॉकडाऊनमुळे अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा पती निक जोनस हे अकडकलेले आहेत.
प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या मातोश्री करीमा बेगम यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांतील निकटवर्तीयांनी दिली.
AM News Developed by Kalavati Technologies