सामाजिक वनिकरण विभागाने केलेल्या गैरकामाच्या चौकशीसाठी वृक्ष प्रेमींचे उपोषण

सामाजिक वनिकरण विभागाने केलेल्या गैरकामाच्या चौकशीसाठी वृक्ष प्रेमींचे उपोषण

बुलढाणा | जिल्ह्यातील जळगाव जामोद सामाजिक वनिकरण विभागातील कर्मचारी यांनी निंदन खुरपन न करता चक्क सामाजिक वनिकरण विभागाने तननाशक फवारणी केल्या प्रकरणी चौकशी व कारवाई साठी वॄक्ष प्रेमी 12 डिसेंबर पासून स्थानिक तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला.

शासन गेल्या तीन वर्षां पासुन लाखो रुपये खर्च करून विविध योजना अंतर्गत महाराष्ट्रात पर्यावरण संतुलन चागले राहण्यासाठी वृक्ष लागवड करुन लाखो रुपये वृक्षसंवर्धना साठी खर्च करुण जतन करण्याचे काम गलाठ्ठे पगार घेणारे निंदन खुरपन न करता चक्क सामाजिक वनिकरण विभागाने वृक्ष लावलेल्या ठिकाणी तननाशक फवारणी करुन मजुरांचे खोटे दस्तऐवज तयार करून विविध योजना चा निधी लाटल्याचा प्रकार व आठ ते नऊ वर्षांपासून कार्यरत असलेल्या क्रर्मचारी यांची बदली करण्यात यावी. त्यासाठी वृक्ष प्रेमी यांनी चौकशी व कारवाई करण्यासाठी दिनांक 12 डिसेंबर पासुन जळगांव जामोद तहसिल कार्यालय समोर आमरण उपोषणाला अयुब तळवी, ज्ञानेश्वर तायडे यांनी प्रारंभ केला.AM News Developed by Kalavati Technologies