जळगाव | दिवसभरात कोरोनाचे 55 नवे रुग्ण आढळले

जिल्हात आज तब्बल 55 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

जळगाव | जिल्हात आज तब्बल 55 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. सदरील रुग्णांमध्ये भुसावळ येथील 14, भडगाव 5, जळगाव ग्रामीण 2, चोपडा 5, एरंडोल 3, अमळनेर 11, यावल 4, रावेर 8 आणि जामनेरमधील एका रुग्णाचा समावेश आहे. तर दोन रुग्णांचा पत्ता समजू शकला नाही. दरम्यान आज आढळलेल्या या 55 रुग्णांमुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 676 इतकी झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies