आजपासुन ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीमध्ये लॉकडाऊनला सुरुवात

12 जुलैपर्यंत राहणार लॉकडाऊन कायम

 मुंबई ।कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ठाणे कल्याण-डोंबिवली मध्ये पुन्हा लॉकडाऊनची घोषणा आखण्यात आली आहे. आ़ज सकाळी 7 वाजल्यापासून कल्याण-डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असुन विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलीस काठ्यांचा प्रसाद देत आहे. तसेच गाड्यांच्या हवा सुद्धा सोडून देत आहे. तर कित्येक वाहनांवर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. परिसरात 2 जुलै म्हणजेच आजपासुन ते 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन हा कायम  राहणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies