मुंबई सेंट्रल रेल्वे कारखान्याजवळ उभा असलेल्या जयपूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग

मुंबई सेंट्रल रेल्वे कारखान्याजवळ उभा असलेल्या जयपूर एक्स्प्रेसच्या डब्याला आग

मुंबई । पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल येथील रेल्वे कारखान्यात उभ्या असलेल्या जयपूर एक्सप्रेसच्या डब्याला आग लागली आहे. सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग नक्की कोणत्या कारणाने लागली याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही.



AM News Developed by Kalavati Technologies