निर्भया प्रकरणी दोन याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

गुन्हेगार अक्षय कुमार सिंगच्या रिव्ह्यू याचिकेवर ही सुनावणी करण्यात येईल.

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयात आज निर्भया बलात्कार प्रकरणी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. गुन्हेगार अक्षय कुमार सिंगच्या रिव्ह्यू याचिकेवर ही सुनावणी करण्यात येईल. तसेच वकील संजीव कुमार यांची गुन्हेगारांच्या शिक्षेची लवकरच अंमलबजावणी व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरही आज सुनावणी होणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies