मंगळवेढा | दीड वर्षाच्या चिमुकल्यासह महिलेची आत्महत्या

कचरेवाडी परिसरातील घटना, आत्महत्येचं कारण गुलदस्त्यात

मंगळवेढा | दीड वर्षाच्या चिमुकल्यासह महिलेनं आत्महत्या केल्याची घटना कचरेवाडी परिसरात घडली आहे. विश्रांती मोरे असे मृत महिलेचं नाव असून प्रतिक मोरे असं दीड वर्षाच्या चिमुकल्याच नाव आहे. आत्महत्येचे कारणा अद्यापही स्पष्ट झाले नाहीये. दरम्यान महिलेनं आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेनं कचरेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.AM News Developed by Kalavati Technologies