व्हिडीओ । मुंबईत उद्या राजभवन घेराव आंदोलन, बच्चू कडूंनी दिली सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती

उद्या होणाऱ्या आंदोलनात मोठया संख्येनं उपस्थित राहण्याच कार्यकर्त्यांना आवाहऩ

मुंबई । "राजभवन घेराव आंदोलन,  उद्या मुंबईत होणार आहे. यासाठी सर्व प्रहार कार्यकर्त्यांनी व शेतकरी बांधवांनी उद्या होणाऱ्या आंदोलनास मोठया संख्येने मुंबई मध्ये उपस्थित राहण्याच आवाहऩ आमदार बच्चू कडू यांनी केल आहे. हे आवाहऩ त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे. पाहा व्हिडीओ...

चर्चा योग्य दिशेनं सुरू आहे, योग्य वेळी निर्णय कळेल - उद्धव ठाकरेAM News Developed by Kalavati Technologies