B'Day : नरेंद्र मोदींचे दुर्मिळ फोटो, असा होता पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास

उत्तर गुजरातच्या वडनगरमध्ये 17 सप्टेंबर 1950 ला त्यांचा जन्म झाला होता.

एएमन्यूज | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आज वयाची 69 वर्षे पूर्ण केली आहेत. उत्तर गुजरातच्या वडनगरमध्ये 17 सप्टेंबर 1950 ला त्यांचा जन्म झाला. मोदींनी राज्यशास्त्राच एमए केले आहे. लहानपणापासूनच ते संघामध्ये जायचे. गुजरातमध्ये आसएसएसनेही चांगलेच पाय रोवलेले होते. दरम्यान नरेंद्र मोदी हे 1967 मध्ये संघाशी जोडले गेले. यावेळी त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते. यावर्षी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यत्व घेतले. त्यानंतर 1974 मध्ये ते नव निर्माण आंदोलनात सहभागी झाले. सक्रीय राजकारणात येण्यापूर्वी ते अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते.

2001 पासून मोदींकडे गुजरातचा कारभार देण्यात आला. त्यानंतर सलग 13 वर्षे ते गुजरातचे मुख्यमंत्री राहिले. यानंतर ते केंद्रात त्यांच्या नेतृत्त्वात सत्ता आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांचे काही दुर्मिळ फोटो दाखवणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोेदींचा बालपणाचा फोटो 


मोदी पहिल्यांदा अमेरिकेत गेले त्यावेळी व्हाइट हाऊसच्या गेटसमोर त्यांनी असा फोटो काढला.

मोदींचा तरुणपणातील फोटो 

नरेंद्र मोदी कार्यकर्ते असतानाचा लालकृष्ण अडवाणींसोबतचा फोटो 

संघाच्या कार्यक्रमातील मोदींचा फोटो 

नरेंद्र मोदींचा शालेय जीवनातील फोटो 

नरेंद्र मोदींचा आईसोबतचा दुर्मिळ फोटो 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दुर्मिळ फोटो 

नरेंद्र मोदी भाजपचे कार्यकर्ते असतानाचा फोटो 

नरेंद्र मोदींचा दुर्मिळ फोटो 

एका कार्यक्रमाता भाषण देताना नरेंद्र मोदी 

लालकृष्ण अडवाणींसोबत नरेंद्र मोदी AM News Developed by Kalavati Technologies