पालघर | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन योजनेच उद्घाटन

गरीब- गरजूंनी शिवभोजन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

पालघर | कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर लॉकडाऊन सुरु झाल्याने अनेक मजूर, कामगार अडकून पडले आहेत. तर हातावर पोट असलेल्या लोकांना रोजगार नसल्याने त्यांची उपासमार होऊ नये म्हणून शासनाने शिवभोजन योजना तालुका स्तरावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वाड्यात शिवभोजन योजनेचे केंद्र सुरु करण्यात आले असून आज उपविभागीय अधिकारी अर्चना कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.AM News Developed by Kalavati Technologies