पाकिस्तानने यावर्षी 2050 वेळा केले शस्त्रसंधीचे उल्लंघन, 21 नागरिकांचा मृत्यू

यामध्ये 21 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली | पाकिस्तानने यावर्षी सतत 2050 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी चिंता व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी रविवारी याविषयी माहिती दिली. पाकिस्ताने 2050 पेक्षा जास्त वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामध्ये 21 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. उल्लंघनाच्या या घटनेमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. 

रवीश कुमार म्हणाले की, पाकिस्तानला याविषयी अनेक वेळा सुचना देण्यात आल्या आहेत. 2003 च्या शस्त्रसंधी उल्लंघन न करण्याच्या कराराची आठवणही त्यांना करुन देण्यात आली आहे. त्यांच्या सैनिकांना सीमेवर शांतता आणि संयम बाळगण्याचे आदेश देण्यासही त्यांना सांगण्यात आले आहे. मात्र तरीही वारंवार पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतीय सैन्याकडून त्यांना सडेतोड उत्तर दिले जाते.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: