सावधान : औरंगाबादेत कोरोनाचा आकडा वाढतोय; जिल्ह्यात पुन्हा 130 रुग्णांना कोरोनाची लागण

जिल्ह्याची रुग्णसंख्या पोहोचली 16 हजार 243 वर, सध्या 3 हजार 757 जणांवर उपचार सुरू

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यातील 130 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16,243 एवढी झाली आहे. त्यापैकी 11,960 रुग्ण बरे झाले आहे. तर 526 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3,757 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा (70)

एन सहा सिडको (1), मुकुंदवाडी (4), एनआरएच हॉस्टेल, घाटी परिसर (1), बीड बायपास, आलोक नगर (1), उस्मानपुरा (1), सादात नगर (1), भिमाशंकर कॉलनी (4), खडकेश्वर (1), कासलीवाल मार्बल इमारत परिसर (1), शिवाजी नगर, गारखेडा (2), मिटमिटा (7), मयूरबन कॉलनी, शहानूरवाडी (1), श्रेय नगर (1), हिंदुस्तान निवास, नक्षत्रवाडी (1), जवाहर कॉलनी (1), हनुमान चौक,चिकलठाणा (1), सुपारी हनुमान रोड, नगारखाना (1), लघुवेतन कॉलनी, सिडको (1), आशा नगर, शिवाजी नगर (1), जय भवानी नगर (2), एन अकरा टीव्ही सेंटर (1), हर्सुल टी पॉइंट (3), गणेश नगर (1), पद्मपुरा (1), बालाजी नगर (10), पानदरीबा (1), हर्सुल (1), एन दोन, राजीव गांधी नगर (1), चिकलठाणा (1), गुरूसहानी नगर, एन चार (1), पन्नालाल नगर, उस्मानपुरा (1), अन्य (1), मथुरा नगर, सिडको (1), नक्षत्रवाडी (1), प्राईड इग्मा फेज एक (1), बन्सीलाल नगर (2), पैठण रोड (1), हायकोर्ट कॉलनी, सातारा परिसर (1), एकनाथ नगर (1), गुरूदत्त नगर (1), बंजारा कॉलनी (1), मोंढा परिसर (1), महालक्ष्मी चौक परिसर (1), एन चार, सिडको (1)

ग्रामीण (60)

चिंचखेड (1), लासूर स्टेशन (2), राम नगर, पैठण (1), जर गल्ली, पैठण (1), सिडको, वाळूज (1), बजाज नगर (3), वडगाव, बजाज नगर (1), ओमकार सो., बजाज नगर (2), बीएसएनएल गोडावून जवळ, बजाज नगर (1), वाळूज पोलिस स्टेशन परिसर (2), भोलीतांडा, खुलताबाद (5), पाचोड, पैठण (2), लगड वस्ती, गंगापूर (1), कायगाव, गंगापूर (9), जाधवगल्ली, गंगापूर (1), शिवाजी नगर, गंगापूर (2), झोलेगाव, गंगापूर (1), समता नगर, गंगापूर (1), गंगापूर (5), सिल्लोड (3), टिळक नगर, सिल्लोड (3), शिवाजी नगर, सिल्लोड (3), समता नगर, सिल्लोड (1), बालाजी नगर,सिल्लोड (2), वरद हॉस्पीटल परिसर,सिल्लोड (1), शास्त्री कॉलनी, सिल्लोड (2), उप आरोग्य केंद्र परिसर, सिल्लोड (1), पानवडोद,सिल्लोड (1), आंबेडकर नगर, सिल्लोड (1)AM News Developed by Kalavati Technologies