दिलासादायक ! नाशिकमधील 884 पैकी 560 जण कोरोनामुक्त

देशात कोरोनाचा रिक्‍व्हरी दर 34 टक्के आहे. नाशिकने 68.90 टक्‍क्‍यांवर मजल मारली.

नाशिक | प्रशासन अन्‌ कर्मचाऱ्यांनी निश्‍चय केला, नागीरकांनी त्यांना प्रतिसाद दिला तर काय होऊ शकते याचा धडा नाशिककरांनी घालुन दिला. कोरोना ससर्गाने अचानक चर्चेत आलेल्या नाशिकने चमत्कार घडवला. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या अहोरात्र परिश्रमाला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील 884 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 560 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात कोरोनाचा रिक्‍व्हरी दर 34 टक्के आहे. नाशिकने 68.90 टक्‍क्‍यांवर मजल मारली. त्यामुळे नाशिक देशात अव्वल ठरले.AM News Developed by Kalavati Technologies