औरंगाबादेत 30 रुग्णांची वाढ, एकूण कोरोना बाधितांची संख्या 1360 वर

जिल्ह्यात एकुण 1360 कोरोनाबाधित, आज 30 रुग्णांची वाढ

औंरगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण संख्या 1360 एवढी झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबादमध्ये आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) गंगापुर (1), मिसारवाडी (1), सिध्देश्वर नगर, जाधववाडी (1), शहानवाज मस्जिद परिसर (1), सादात नगर (1), भवानीनगर, जुना मोंढा (1),जुना बाजार (1),जहागीरदार कॉलनी (2),ईटखेडा परिसर (1),जयभिम नगर (1), शिवशंकर कॉलनी (2), सुभाषचंद्र बोस नगर (4), अल्तमश कॉलनी (1), शिवनेरी कॉलनी एन-9 (1), टिळक नगर (1), एन-4 सिडको (1), रोशन गेट परिसर (1), सादाफ नगर रेल्वे स्टेशन परिसर (1), हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (1), भाग्यनगर (1), जय भवानी नगर (3), समता नगर (1), सिल्लोड (1) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 09 महिला आणि 21 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.AM News Developed by Kalavati Technologies