Corona In Aurangabad : लॉकडाऊन उघडला..! जिल्ह्याची रूग्णसंख्या 10538 वर

आज सकाळी 134 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 4160 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यातील 134 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह (सकारात्मक) आले. त्यामुळे आतापर्यंत 10538 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 5986 बरे झाले, 392 जणांचा मृत्यू झाला. तर 4160 जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये 14, मोबाइल स्वॅब कलेक्शन पथकास 85 जण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील रुग्ण (13)

जालना नगर (1), अक्षदपुरा (1), अल्ताफ कॉलनी, गारखेडा (1), अन्य (1), आंबेडकर नगर (1), एन नऊ सिडको (1), खारा कुआँ (1), श्रेय नगर (1), हेलि बाजार परिसर (1), मुकुंदवाडी (1), जवाहर नगर पोलिस स्टेशन परिसर (1), एन बारा विवेकानंद नगर (1) लक्ष्मी नगर, गारखेडा (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (22)

पोखरी (1), एमआयडीसी परिसर, बजाज नगर (1), सरस्वती सो.,बजाज नगर (1), एसटी कॉलनी, बजाज नगर (1), वडगाव को.(1), बजाज नगर (1), डोंगरगाव कावड (1), बाभुळगाव (2), आळंद, फुलंब्री (2), शिक्षक कॉलनी, गोंदेगाव (1), इंन्ड्युरंस कंपनी परिसर (2) बोरगाव, गंगापूर (1), विटावा, गंगापूर (1), संत नगर, सिल्लोड (1), जामा मस्जिद परिसर, सिल्लोड (1), केळगाव, सिल्लोड (1), टिळक नगर, सिल्लोड (1), वैजापूर (2)

सिटी पॉइंटवरील रुग्ण (14)

शेंद्रा (4), वाळूज (2), बजाज नगर (2), शिवाजी नगर (3), पडेगाव (2), मिसारवाडी (1)

मोबाईल स्वॅब कलेक्शन पथक (टास्क फोर्स) (85)

नाथ सुपर मार्केट परिसर, औरंगपुरा (25), रिलायन्स मॉल परिसर, गारखेडा (1), एन तेरा (1), एन अकरा (7), रेल्वे स्टेशन परिसर (2), भीम नगर (1), पद्मपुरा (2), संभाजी कॉलनी (14), जाधववाडी (5), पुंडलिक नगर (5), राम नगर (14), राजा बाजार (3), कासलीवाल मार्व्हल पूर्व परिसर (1), रेणुका नगर, शिवाजी नगर (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत.AM News Developed by Kalavati Technologies