पहिल्‍यांदाच दोन वर्षांची वॉरण्‍टी देणारा स्‍मार्टफोन लाँच

पहिल्‍यांदाच दोन वर्षांची वॉरण्‍टी देणारा स्‍मार्टफोन लाँच

पुणे । मोबाईल निर्मिती क्षेत्रात अग्रणी समजल्या जाणाऱ्या शाओमी या कंपनीने आज पुण्यात रेडमी के ट्वेन्टी आणि रेडमी के ट्वेन्टी पप्रो हे दोन स्‍मार्टफोन लाँच केले. अतिशय आकर्षक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले हे स्मार्ट फोन येत्या 30 जुलै पासून सर्व ऑफ लाईन स्टोरस मध्ये विक्रीस उपलब्ध असणार आहेत.

रेडमी के ट्वेन्टी प्रो 27 हजार 999 रुपये तर रेडमी के ट्वेन्टी 21 हजार 999 रुपये किंमती ऑफ लाईन स्टोर मध्ये विक्रीस उपलब्ध असणाऱ आहे. त्याचबरोबर या के ट्वेन्टी मोबाईल सिरीज शाओमीने पहिल्‍यांदाच दोन वर्षांची वॉरण्‍टी देखील दिली आहे.AM News Developed by Kalavati Technologies