जय जवान ! काश्मिरात लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडर हैदरसह 2 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने मोठी कारवाई केली आहे

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर हैदरसह दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरच्या हंदवारा राजवार भागात सैन्यदलात आणि दहशतवाद्यांमध्ये आज मोठी चकमक झाली या चकमकीत तीन दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने कंठस्थान घातले आहे. भारतीय लष्कराची ही मोठी कारवाई मानली जात आहे. मात्र या कारवाईत भारतीय लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच सैनिकही शहीद झाले आहेत. शहीद जवानांमध्ये एक कर्नल, एक प्रमुख, लष्कराचे दोन जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे सब-इन्स्पेक्टर यांचा समावेश आहे.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: