परभणीत गेल्या 24 तासात 42 रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या पोहोचली 779 वर

सध्या जिल्ह्यात 331 रुग्णांवर उपचार सुरू असून,405 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे

परभणी । परभणीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात परभणीत 42 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 779 वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात 331 रुग्णांवर उपचार सुरू असून 405 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत 43 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

हेही वाचा : औरंगाबादेत पुन्हा 49 रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या पोहोचली 15540 वरAM News Developed by Kalavati Technologies