राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक

राज्यसरकारच्या उपाययोजना, नियमावली यावर होणार चर्चा

मुंबई | राज्यात कोरोना संसर्ग वेगाने फैलावत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज एकत्रितरित्या राज्यातील स्थितीचा आढावा घेणार आहेत. कोरोना साथीचे आव्हान पेलण्यासाठी कोणती पावले उचलण्यात येत आहेत व येत्या काळात कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे. लाॅकडाऊन-४ मध्ये राज्यसरकारच्या उपाययोजना, नियमावली, राज्य सरकारची पाऊल यावर होणार चर्चा. राजभवनार ७ वाजता पार पडणार उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. राज्याचे मुख्य सचिव व इतर खात्याचे सचिव देखील उपस्थित राहणार आहेत.AM News Developed by Kalavati Technologies