हिंगोलीत पुन्हा 5 व्यक्तींना कोरोनाची बाधा, एकूण संख्या 171 वर

यातील 96 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

हिंगोली | हिंगोलीतील कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. हिंगोलीही पाच रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे आता येथील कोरोना रुग्णांचा आकडा हा 171 वर गेला आहे. यातील 96 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. तर 75 रुग्णांना उपचार सुरू आहे. कळमनुरी, सेनगाव, वसमत हिंगोली आदी ठिकाणी कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णावर उपचार सुरू आहेत. दिवसागणिक रुग्ण वाढत असल्याने इमर्जन्सी असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं अवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies