अहमदनगरमध्ये आणखी चार जणांना कोरोनाची लागण, बाधीत रुग्णांची संख्या ७४

जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या सात

अहमदनगर - जिल्हयात  04  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या ०४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्ती मुंबई, उल्हासनगर, तुर्भे, औरंगाबाद आदी ठिकाणाहून जिल्हयात आल्या होत्या. निमोण येथील एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा नाशिकमध्ये मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील बाधीत रुग्णांची संख्या ७४ वर गेली आहे. जिल्ह्यात मृत्यू पावलेल्यांची संख्या  ०७ झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies