सुप्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड हिचा सारखपुडा संपन्न..

'सा रे ग म लिटील चॅम्प' मधुन प्रेक्षकांच्या भेटीस आलेली सुप्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड हिचा सारखपुडा संपन्न

मुंबई । 'सा रे ग म लिटील चॅम्प' मधुन आपल्या भेटीस आलेली सुप्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड हिचा सारखपुडा पार पडला. कार्तिकीने तिच्या साखरपुड्या चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून अगदी कमीत कमी माणसात हा समारंभ पार पडला. कार्तिकीचा होणारा नवरा रोनीत पीसे हा पुण्यामध्ये राहत असुन तो मॅकेनिकल इंजिनियर आहे. तसेच त्याचे स्वतःचा व्यवसाय देखील आहे.



AM News Developed by Kalavati Technologies