वडापाव दुकानात गॅस सिलेंडरचा भयंकर स्फोट; 5 जण होरपळले पाहा व्हिडीओ...

वडापाव दुकानामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत पाच जण होरपळले

उल्हासनगर । वडापाव सेंटरमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या भीषण आगीत पाच जण होरपळले आहे. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. उल्हासनगर येथील कॅम्प नंबर 4 च्या व्हिनस चौक परिसरात आज ही घटना घडली. स्फोट इतका भयंकर होता की, या घटनेत दुकानाचा मालक जागीच ठार झाला असून, जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यात आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies