शरद पवार जरी साताऱ्यातून लोकसभा पोटनिवडणूक लढले तरी मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार - अभिजीत बिचुकले

मला संसद सदस्य म्हणून दिल्लीत जायचं आहे

पुणे । 'उदयनराजे यांच्या विरोधात मी मागील 20 वर्षापासून निवडणूक लढवत आलो आहे. मला संसद सदस्य म्हणून दिल्लीत जायचे आहे. मला मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. शरद पवार जरी साताऱ्यातून लोकसभा पोटनिवडणूक लढले तरी मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणार अस मत अभिजीत बिचुकलेंनी मांडले आहे.

Satara Loksabha । साताऱ्यात उदयनराजेंविरोधात श्रीनिवास पाटील की पृथ्वीराज चव्हाण? पेच वाढलाAM News Developed by Kalavati Technologies