पालघरच्या काही भागात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मुंबई | पालघरच्या काही भागांमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. डहाणू, तलासरी परिसरात पहाटे 5.38 च्या सुमारास 3.2 रिश्टर स्केल क्षमेतच्या भूकंपाचा धक्के जाणवले. भूकंपामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र काही घरांना तडे गेले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. धक्के बसताच नारगिक घर सोडून बाहेर पडले.AM News Developed by Kalavati Technologies