Corona Update : औरंगाबादेत पुन्हा 49 रुग्णांची वाढ; रुग्णसंख्या पोहोचली 15540 वर

जिल्ह्यात सध्या 3516 जणांवर उपचार सुरू, तर 11521 जणांनी केली कोरोनावर मात

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यातील 49 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 15540 एवढी झाली आहे. त्यापैकी 11521 रुग्ण बरे झाले आहे. तर 503 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 3516 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा (38)

एन सहा सिडको (1), बन्सीलाल नगर (1), क्रांती नगर (4), मिलिट्री हॉस्पीटल, छावणी (1), सिडको एन पाच, श्री नगर (1), शहानूरमियाँ दर्गा परिसर (1), प्रकाश नगर (3), समृद्धी नगर,एन चार सिडको (1), मुकुंदवाडी (1), औरंगपुरा (2), संभाजी कॉलनी,एन सहा सिडको (1), संतोषीमाता मंदिर, मुकुंदवाडी (1), मल्हार चौक, गारखेडा (1), कांचनवाडी (1), शिवशंकर कॉलनी (2), बालाजी नगर (1), जे सेक्टर, मुकुंदवाडी (1), शिवनेरी कॉलनी (1), विष्णू नगर, आकाशवाणी (1), न्यू विशाल नगर, गजानन मंदिर परिसर (1), एस टी कॉलनी, फाजिलपुरा (1), एन नऊ, पवन नगर (2), मातोश्री नगर, पुंडलिक नगर (1), सातारा पोलिस स्टेशन परिसर (1), नागेश्वरवाडी (1), राजा बाजार (1), कर्णपुरा, छावणी परिसर (1), अहिल्याबाई होळकर चौक, पद्मपुरा (2), अन्य (1)

ग्रामीण (11)

बाजार गल्ली, अब्दीमंडी (1), आयोध्या नगर, बजाज नगर (2), बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर (3), जय हिंद चौक, बजाज नगर (1), गणेश सो., आंबेडकर चौक, बजाज नगर (1), शफेपूर, कन्नड (1), पिंप्री राजा (1), सारंगपूर, गंगापूर (1)

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

खासगी रुग्णालयातील एन बारा हडकोतील 52 वर्षीय पुरूष आणि जाधववाडीतील 49, अरिहंत नगरातील 61 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान काल एकूण 341 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली होतीAM News Developed by Kalavati Technologies