कोरोना अपडेट | औरंगाबादेत आज 237 कोरोनाबाधितांची भर, तर 876 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

जिल्ह्यात सध्या 5 हजार 211 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 33 हजार 648 एवढा झाला आहे

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. आज जिल्ह्यात 237 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 33 हजार 648 एवढा झाला आहे. सध्या जिल्ह्यात 5 हजार 211 रुग्णांवर उपचार सुरू असून, कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे 937 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 27 हजार 500 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आज अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 69 आणि ग्रामीण भागात 47 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (85)

गोळेगाव (1), लासूर स्टेशन गंगापूर (1), वसाडी कन्नड (1) सोबळगाव, खुलताबाद (1), अर्जुन नगर, रांजणगाव (1), गेवराई पैठण (1), बजाज नगर, वाळूज (2), खामगाव फुलंब्री (1), अब्दी मंडी (1), बोरगाव (1), साई नगर, बजाज नगर (1), आयोध्या नगर, वडगाव (1), खोरी रांजणगाव (1), चंद्रलोक नगरी, कन्नड (6), सरस्वती कॉलनी, कन्नड (2), नूतन कॉलनी, गंगापूर (1), शिवाजी नगर, गंगापूर (1), लगडवस्ती गंगापूर (2), व्यंकटेश नगर, वैजापूर (1), नाडी वैजापूर (1), साईनाथ कॉलनी वैजापूर (1), लाडगाव रोड, वैजापूर (2), लिंबेजळगाव (1), मानसपिंप्री शेणगाव (1), आडगाव (1), सिल्लोड (1), प्राथमिक आरोग्य केंद्र, वेरुळ (2), औरंगाबाद (20), फुलंब्री (4), गंगापूर (5), कन्नड (4), वैजापूर (9), पैठण (3), सोयगाव (3)

मनपा (83)

जटवाडा रोड (1), रेल्वे स्टेशन (1), उदय कॉलनी (1), पहाडसिंगपुरा (1), नागेश्वरवाडी (1), गजानन कॉलनी, गारखेडा (2), गारखेडा परिसर (2), एन दोन सिडको (2), चिकलठाणा (2), औरंगुपरा (1), हडको (1), एन चार सिडको (1), रवींद्र नगर (1), अन्य (5), सुदर्शन नगर (3), एन तीन सिडको (1), बीड बायपास (2), म्हाडा कॉलनी (1), घाटी परिसर (1), स्वामी विवेकानंद नगर (3), विश्वभारती कॉलनी (1), जिल्हा परिषद परिसर (1), कांचन नगर (1), पद्मपुरा (3), ज्योती नगर (2), एन तेरा (1), एन सात सिडको (2), हनुमान नगर (1), टिळक नगर (1), विठ्ठल नगर (2), ठाकरे नगर (3), एन एक सिडको (2), राहत कॉलनी (1), मनपा परिसर (1), एकनाथ नगर (1), मधुबन सो., (1), विद्या नगर (1), देवानगरी (2), साईनगरी (1), नंदनवन कॉलनी (1), रेणुका नगर (1), हिरण्य नगर (2), जालन नगर (1), शंकर नगर, इटखेडा (1), धूत हॉस्पीटल परिसर (2), एन अकरा (1), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोलपंपाजवळ (1), पवन नगर (1), समर्थ नगर (1), एन एक टाऊन सेंटर (2), बजाज नगर (1), घाटी नर्सिंग हॉस्टेल (1), एन पाच सिडको (1), विश्वेश्वर कॉलनी (1), बन्सीलाल नगर (1), नारळीबाग (1), नागेश्वरवाडी (1), पद्मपुरा (2)

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू


घाटीत छत्रपती नगर, वडगावातील 48 वर्षीय पुरूष, तळेगाव, फुलंब्रीतील 46 वर्षीय पुरूष, जोगेश्वरी वाळूजमधील 70 वर्षीय स्त्री, एन सात सिडको 58 वर्षीय पुरूष, चेलिपुरातील 50 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात तांदोळी, पैठण येथील 58 वर्षीय पुरूष, वीरगाव, वैजापुरातील 77 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies