Corona Update : औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा 87 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 14640 वर

जिल्ह्यात सध्या 3255 रुग्णांवर उपचार सुरू असून, 10901 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यातील 87 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14640 इतकी झाली आहे. त्यापैकी 10901 बरे झाले तर 484 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 3255 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा (49)

पीरबाजार, उस्मानपुरा (1), पहाडसिंगपुरा (1), अमृतसाई प्लाजा, रेल्वे स्टेशन परिसर (1), मिल कॉर्नर, पोलिस क्वार्टर (1), बन्सीलाल नगर (8), पद्मपुरा (2), एन दोन सिडको (1), बन्सीलाल नगर (2), भीमनगर, भावसिंगपुरा (1), ज्योती नगर (1), म्हसोबा नगर, जाधववाडी (1), विनायक नगर (2), सदाशिव नगर (4), ठाकरे नगर (2), विश्रांती नगर (2), गजानन कॉलनी (1), बालाजी नगर (11), पद्मपुरा (1), मिल्क कॉर्नर (1), बीड बायपास (1), जिल्हा परिषद परिसर (1), अन्य (3)

ग्रामीण (38)

सलामपूर, वडगाव (1), गणोरी, फुलंब्री (8), उपविभागीय रुग्णालय परिसर, सिल्लोड (1), शास्त्री नगर, वैजापूर (1), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), सिडको महानगर, वाळूज (1), दौलताबाद (1), बाजार गल्ली, दौलताबाद (1), पाचोड, पैठण (3), खतगाव, पैठण (2), मारवाडी गल्ली, गंगापूर (3), लक्ष्मीनारायण नगर, वैजापूर (1), शेंडेफळ, वैजापूर (1), गायकवाडी, वैजापूर (1), दत्त नगर, वैजापूर (1), काद्री नगर, वैजापूर (1), साळुंके गल्ली, वैजापूर (1), लोणी, वैजापूर (1), मनूर, वैजापूर (1), गुजराती गल्ली, वैजापूर (1), मुरारी पार्क, वैजापूर (1), डवला, वैजापूर (2), जाधव गल्ली, वैजापूर (1), अंबेगाव,गंगापूर (1)
दरम्यान काल एकूण 226 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली होती.AM News Developed by Kalavati Technologies