कोरोना अपडेट : औरंगाबादेत कोरोनाचा वाढता मीटर रुग्णसंख्या पोहोचली 11765 वर

आज सकाळी पुन्हा 99 रुग्णांची भर, सध्या 4860 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यातील 99 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 11765 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 6497 बरे झाले, 408 जणांचा मृत्यू झाला. तर 4860 जणांवर उपचार सुरु आहेत. आढळलेल्या रुग्णामध्ये सिटी एंट्री पाँइंटवरील 07 आणि ग्रामीण भागातील 18 कोरोनाबाधितांचा समावेश आहे. रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

मनपा हद्दीतील (56)

जवाहर कॉलनी (4), साई नगर, सातारा परिसर (1), मोतीवाला नगर (1), एमजीएम हॉस्टेल परिसर (1), टाऊन सेंटर (1), एन सहा संभाजी कॉलनी (3), इंदिरा नगर, गारखेडा (1), एन सात (1), म्हाडा कॉलनी, पीर बाजार (1), बिस्म‍िल्ला कॉलनी (5), स्वामी विवेकानंद नगर (1), क्रांती नगर (2), बन्सीलाल नगर (2), न्यू नंदनवन कॉलनी (1), छावणी (1), पद्मपुरा (1), तथागत नगर (1), राम नगर (1), इंदिरा नगर, गारखेडा (4), आंबेडकर नगर (3), ब्रिजवाडी (2), शिवाजी नगर (6), कासलवाल तारांगण परिसर,पडेगाव (1), शिवाजी नगर,गारखेडा (1), जवाहर कॉलनी (1), नारेगाव (2), पन्नालाल नगर (1), रोशन गेट (1), अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका (1), हर्सुल (1), भक्तीनगर, पिसादेवी रोड (1), गारखेडा (1), चिकलठाणा (1)

ग्रामीण भागातील रुग्ण (36)

औरंगाबाद (13), पैठण (05), हनुमान नगर, रांजणगाव (1), चिंचोली लिंबाजी, कन्नड (1), साकळी बु. (1), सूर्यवंशी नगर, बजाज नगर (1), श्रीराम नगर, बजाज नगर (2), वडगाव कोल्हाटी (1), खतखेडा, कन्नड (1), रांजणगाव, गंगापूर (1), महेबुबखेडा (3), पंचशील नगर, वैजापूर (5), जीवनगंगा,वैजापूर (1)

सिटी एंट्री पॉइंटवरील रुग्ण (7)

रांजणगाव (5), सिडको महानगर (2)

कोरोनाबाधिताचा मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयात कन्नड तालुक्यातील टिळक नगरातील 78 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.AM News Developed by Kalavati Technologies