Corona Parbhani : परभणीत पुन्हा 54 कोरोनाबाधितांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 1050 वर

सध्या जिल्ह्यात 546 जणांवर उपचार सुरू असून, 454 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे

परभणी । परभणीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासात तब्बल 54 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही आता 1 हजार 50 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा हा 50 वर पोहोचला आहे. दरम्यान काल 14 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून, आतापर्यंत 454 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात 546 जणांवर उपचार सुरू आहे.

हेही वाचा : औरंगाबादेत पुन्हा 74 कोरोनाबाधितांची वाढ; रुग्णसंख्या पोहोचली 16 हजार 827 वर



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: