Corona Aurangabad : औरंगाबादेत पुन्हा 98 रुग्णांची भर; रुग्णसंख्या पोहोचली 14992 वर

सध्या 3276 रुग्णांवर उपचार सुरू असून, 11229 जणांनी कोरोनावर मात केली आहे

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यातील 98 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ही 14992 एवढी झाली आहे. त्यापैकी 11229 बरे झाले. तर 487 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3276 जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :

ग्रामीण (62)

बिल्डा, फुलंब्री (1), अडूळ, पैठण (1), सरकारी दवाखाना परिसर, वाळूज (1), बोरगाव (1), ताजनापूर, खुलताबाद (2), द्वारकानगरी, बजाज नगर (4), त्रिमूर्ती चौक, बजाज नगर (1), चिंचबन कॉलनी, बजाज नगर (1), गणोरी, पैठण (22), रांजणगाव (1), नांदूर, पैठण (6), हतनूर, कन्नड (1), काळे कॉलनी, सिल्लोड (4), टिळक नगर, सिल्लोड (3), श्रीकृष्ण नगर, सिल्लोड (1), शास्त्री नगर, सिल्लोड (1), देऊळगाव बाजार, सिल्लोड (1), स्नेह नगर, सिल्लोड (5), शिवाजी रोड, वैजापूर (3), वैजापूर (1), भाटिया गल्ली (1)

मनपा (36)

एमजीएम परिसर (1), नागेश्वरवाडी (1), खडकेश्वर (1), पुंडलिक नगर (3), जवाहर कॉलनी (3), एन नऊ, पवन नगर (1), गुरूकृपा अपार्टमेंट, समर्थ नगर (1), प्रकाश नगर (1), नंदनवन कॉलनी (5), पद्मपुरा (2), जाधववाडी (1), एन दोन, राम नगर (3), अजब नगर (1), एन पाच, गुलमोहर कॉलनी (1), विनायक नगर, जवाहर कॉलनी (1), जय भवानी नगर (1), बालाजी नगर (1), एन सहा सिडको (1), पवन नगर, हडको (1), सीटी टॉवर, आझाद कॉलेज परिसर (1), हडको परिसर (1), विजय नगर, गारखेडा परिसर (1), चिकलठाणा (3),

दरम्यान, काल एकूण 341 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली होती.AM News Developed by Kalavati Technologies