वाशी | एका शाळकरी मुलीचा शाळेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सायली जगताप अस या मुलीच नाव असून ती वाशी मधील आयसीएल शाळेची विद्यार्थीनी आहे.
अभ्यासाच्या ताणामुळे तिचा मृत्यू मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चाचणी परीक्षा सुरू होण्याआधी सायलीला चाकर आली. यामुळे ती खाली कोसळली. यानंतर तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अजून शवविच्छेदन अहवाल अजून आला नसून मृत्यूचे नेमके कारण कळले नाही.