CBSE RESULT 2020: इयत्ता बारावीचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल...

कोरोना आणि लॉकडाउनमुळे बारावीच्या परिक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या, या परिक्षाचा नुकताच जाहीर करण्यात आला आहे


दिल्ली । सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. कोरोना आणि लॉकडाउनमुळे परिक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. या परिक्षांचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. बारावीच्या सीबीएसई बोर्डाचे निकाल पाहण्यासाठी www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर जाऊन राहता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक टाकावे लागेल. तसेच निकालाची पीडीएफ प्रत सुद्धा आपण मिळु शकतो.AM News Developed by Kalavati Technologies