औरंगाबादेत कोरोना रुग्णसंख्या 6680 वर, आज 150 रुग्णांची वाढ

जिल्ह्यात 3196 रुग्णांवर उपचार सुरू, तर उपचारा दरम्यान 310 जणांचा मृत्यु

औरंगाबाद । औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 150 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 101 तर ग्रामीण भागातील 49 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 85 पुरूष तर 65 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकुण 6880 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 3374 रुग्ण बरे झालेले असून 310 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने 3196 जणांवर उपचार सुरू आहेत. परीक्षण करण्यात आलेल्या 934 स्वॅबपैकी आज 150 अहवाल सकारात्मक (Positive) आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण –(101)

घाटी परिसर (1), जाधव मंडी (3), अरिष कॉलनी (3), सिडको एन-11 (3), दिल्ली गेट (1), गजानन नगर (4), पुंडलिक नगर (1), छावणी (2), किराणा चावडी (1), एन 11 हडको, (1), आदर्श कॉलनी गारखेडा (1), नाईक नगर (4), उस्मानपुरा (5), उल्कानगरी (2),शिवशंकर कॉलनी (8), एमआयडीसी, चिखलठाणा (1), मातोश्री नगर (2), नवजीवन कॉलनी (1), श्रध्दा कॉलनी (1), एन-6 (1), एन-2 सिडको, ठाकरे नगर (1), जटवाडा रोड (1), पोलिस कॉलनी (2), दशमेश नगर (7), वेदांत नगर (1), टिळक नगर (1), एन-9 सिडको (1), प्रगती कॉलनी (1), देवळाई, सातारा परिसर (2),जयभवानी नगर (3), अंबिका नगर (1), गजानन कॉलनी (3), पद्मपुरा (15), सिंधी कॉलनी (1),पडेगाव (2), सिल्क मिल कॉलनी (4), रेल्वे स्टेशन परिसर (4), टिव्ही सेंटर (4), अन्य (1),

ग्रामीण भागातील रुग्ण- (49)

विहामांडवा (1), सिध्देश्वर नगर, सुरेवाडी (1), कारंजा (1), वाळुज (1), हिरापुर सुंदरवाडी (3), स्वस्तिक सिटी, साजापुर, बजाजनगर (2), सावरकर कॉलनी, बजाज नगर (2), वडगांव बजाज नगर (2), निलकमल सोसायटी, बजाज नगर (4), साईश्रघ्दा पार्क, सिडको बजाजनगर (5), साऊथ सिटी, बजाज नगर (1), दिशा कुंज, वडगांव कोल्हाटी (1), सायली सोसायटी बजाज नगर (3), शिवाजी नगर, वडगाव कोल्हाटी (2), जिजामाता सोसा.बजाज नगर (3), पंचगंगा सोसा. बजाजनगर (1), विश्व विजय सो. बजाजनगर (2), डेमनी वाहेगांव (3), पैठण (3), इंदिरा नगर, वैजापुर (5), अजिंठा (2), शिवणा (1), या भागातील कोरोनाबाधित रुग्ण आहेत.



AM News Developed by Kalavati Technologies