पालघरमध्ये आणखी एक कोरोना बाधित रुग्ण, 20 जण होम क्वॉरंटाइमध्ये

पालघरमध्ये 40 वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आली आहे

मुंबई | पालघरमध्ये कोरोना व्हायरसचा आणखी एक बाधित रुग्ण आढळून आला आहे. माहितीनुसार 40 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पालघरमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 झाली असून एका जणाचा काल रुग्णालयात मृत्यू झाला आहे. दरम्यास सदरील महिलेवर पालघरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 31 तारखेला कोरोनाचा पहिला बळी गेल्यानंतर सदरील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 20 जणांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies