अजय देवगनची मुलगी न्यासा देवगनने केला, आपल्या मैत्रिणींसोबत डान्स पाहा Video...

न्यासा देवगनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

नवी दिल्ली । बॉलीवुडचे सिंघम अर्थात अजय देवगन चित्रपटांबरोबरच सोशल मीडियाच्या पोस्टवरून सुद्धा चर्चेत असतात. सोशल मीडियाच्या आधुनिक जगतात अजयसह त्याची बायको काजोल आणि मुलगी न्यासा देवगन सुद्धा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव असतात. सध्या सोशल मीडियावर न्यासा देवगनचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात न्यासा आपल्या मैत्रिणींसोबत डान्स करतांना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतांना दिसत आहे.

न्यासा देवगनने आपल्या चाहत्यांसाठी इंस्टाग्राम पेजवर तिचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहु शकता की, न्यासा स्टॅण्ड बाय स्टॅण्ड गाण्यावर आपल्या मैत्रिणींसोबत डान्स करतांना पाहायला मिळत आहे. तिचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

oh @nysadevgan girl hmu and I’ll teach u how to twerk...for free! • #nysadevgan

A post shared by (@nysadevganx) onAM News Developed by Kalavati Technologies