सातारा शहरालगत असलेले देगांगाव फाटा येथील भंडारी हाईटस मधील सोफा कुशन दुकानाला भीषण आग

आगीचे कारण अजून अस्पष्ट


सातारा । शहरालगत असलेल्या सोफा कुशन गादी कारखान्याला आज भीषण आग लागल्याने दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग इतकी भयंकर होती की, आजूबाजूच्या दुकानाला ही आगीची धग लागल्याने दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही.अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली आहे.AM News Developed by Kalavati Technologies