ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापलं, मोदींनी उत्तर द्यावे - राहुल गांधी

तर पंतप्रधन नरेंद्र मोदींनी भारताच्या स्वारस्येला आणि 1972 च्या शिमला समझौत्याला धोका दिला आहे - राहुल गांधी

एएम न्यूज नेटवर्क । काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्यासाठी भारताने मदत मागितल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे. मोदींनी अशी कुठल्याही प्रकारची विनंती अमेरिकेला केली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवकते रवीश कुमार यांनी स्पष्टक केले. परंतु, यावरुन मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरु झाला. यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावरुन पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. तसेच, याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचे उत्तर पुरेसे नाही आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तर दिले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी ट्विटवरुन म्हटले आहे. मात्र भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ट्रम्प यांच्याकडे कोणीतीही मदत न मागितल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. या मुद्द्यावरुन देशात राजकीय वातावरण तापलं आहे.

राहुल गांधी म्हणाले, जर डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खरा असेल. तर पंतप्रधन नरेंद्र मोदींनी भारताच्या स्वारस्येला आणि 1972 च्या शिमला समझौत्याला धोका दिला आहे. याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचे उत्तर पुरेशे नाही आहे. यावर पंतप्रधन नरेंद्र मोदींनी उत्तर दिले पाहिले.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: