पुण्यात कोरोनाचे आणखी 3 नवीन बाधित रुग्ण

पुणे आणि पिंपरीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 53 वर

पुणे | पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज परत 3 नवीन रुग्ण बाधित आढळून आले आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 53 वर पोहचली असल्याची माहिती पुणे मनपा आरोग्य विभागाने दिली आहे. दररोज वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांमुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies