...म्हणून कोकणात आता 24 तास सागरी गस्त

समुद्रात ही गस्त घालण्यास सुरवात झाली आहे

मुंबई | सीमा बंद झाल्याने मुंबईतील चाकरमान्यांनी आपल्या गावी येण्यासाठी समुद्र मार्गाचा वापर केला. गेल्या दोन दिवसात मच्छीमारी नौकांवरुन गावी आलेल्यांची संख्या 50 हून अधिक आहे. त्यामुळे समुद्रमार्गे येणार्‍यांना रोखण्यासाठी आता समुद्रगस्त सुरु करण्यात आली आहे.

सागरी किनाऱ्यांवर 24 तास गस्त घातली जात आहे. कस्टम, पोलीस, मत्स्यविभाग अशा सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून समुद्रात ही गस्त घालण्यास सुरवात झाली आहे.
AM News Developed by Kalavati Technologies