विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या टवाळखोरांच्या दुचाकी जप्त, पुणे पोलिसांची कारवाई

संचारबंदीत पुणे पोलिसांची दुचाकीस्वारांवर कारवाई

पुणे | संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांच्या गाड्या जप्तीच्या कारवाईचा बडगा पुणे पोलिसांनी सुरू केला आहे. या कारवाईत पोलिसांनी अनेक गाड्या जप्त केल्या आहेत. शहरातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांच्या दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पहिल्या दिवसांच्या कारवाईनंतर पोलिसांनी दुसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच ठेवली आहे. पोलिसांच्या या कारवाईने अनेकांना चाप बसला आहे.AM News Developed by Kalavati Technologies