अध्यात्म

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांची प्रति पंढरपूर वडाळा येथील मंदिरात सपत्नीक महापूजा

जगदगुरू तुकाराम महाराजांशी आहे वडाळ्यातील विठ्ठल मंदिराचा संबंध...

चाँद मुबारक, आजपासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात

रमजान-उल-मुबारकचा पवित्र महिना 7 मेपासून सुरू झाला आहे. रमजानचा चाँद 5 मे रोजी दिसला नव्हता, यानंतर मकरजी चांद कमिटी, लखनऊने 7 मेपासून रमजानला सुरुवात होत असल्याची घोषणा केली.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील पुजारींच्या नियुक्तीसाठी मुलाखती सुरू, 81 पात्र अर्जदारांत 3 महिलाही

कोल्हापूर | येथील अंबाबाई मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमणुकीसाठी राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर प्रत्यक्षात या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. बुधवारपासून पुजारी पदासाठी 81 पात्र अर्जदारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली.

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies