आरोग्य

पालघर जिल्ह्यात कोरोनाचे ३९२ नवे रुग्ण, १० रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली ४ हजार ९८२ वर

औरंगाबाद जिल्ह्यात आज 192 रुग्णांची वाढ, 2753 रुग्णांवर उपचार सुरू

आतापर्यंत एकूण 5757 कोरोनाबाधित आढळले असून 2741 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

अभिनेता आमिर खानचा स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह; कुटुंब सुरक्षित, मात्र आईची चाचणी बाकी

आमिर खानने तत्परता दाखवल्याबद्दल बीएमसी अधिकाऱ्यांचे आभारही मानले आहेत.

PM Modi । कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधानांचे आज सहाव्यांदा देशाला संबोधन

जाणून घ्या कोरोना काळात आजपर्यंतच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे...

जालन्यात 31 नवीन रूग्णांची वाढ, जिल्ह्याची कोरोना रुग्ण संख्या 554 वर

आतापर्यंत जिल्ह्यात 13 जणांचा कोरोनामुळं मृत्यू

Corona Update : औरंगाबादेत आज 252 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 2607 रुग्णांवर उपचार सुरू

आतापर्यंत एकूण 5535 कोरोनाबाधित आढळले असून 259 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

औरंगाबादेत आज 202 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 2436 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबादेत कोरोनाबाधित मृतांची संख्या 247 वर पोहोचली आहे.

नवी मुंबईत 44 कंटेन्मेंट झोनमध्ये 29 जूनपासून 7 दिवसांचा लॉकडाऊन

नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा पाहता शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय.

औरंगाबादेत आज 201 रुग्णांची वाढ, कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 4723 वर

आता 2116 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

औरंगाबादमध्ये कोरोनाचा विस्फोट, आज सकाळी तब्बल 230 रुग्णांची वाढ

आज 230 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या 4266 झाली आहे.

कोरोना | मुलांमधील 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

मुलांमध्ये आढळणारे 'हे' गंभीर लक्षण

कोरोना | खाण्यापिण्याशी संबंधित काही महत्त्वाच्या टिप्स, नक्कीच पाळल्या पाहिजेत

डब्ल्यूएचओने कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी खाण्यापिण्याशी संबंधित काही महत्त्वपूर्ण टिप्स सांगितल्या आहेत

शरीरात कॅल्शियमचा अभाव हृदयरोग होऊ शकतो, ही कमतरता पूर्ण करा

हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम खूप महत्वाचे

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies