आपला विदर्भ

नागपुरचे महापौर संदीप जोशींना जीवे मारण्याची धमकी

हिंदी भाषेत हे पत्र लिहिले असून महापौर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला यातून धमकी देण्यात आली आहे.

मृतावस्थेत आढळला बिबट्या, 3 दिवसा आधी मृत्यू झाल्याचा अंदाज

बिबटच्या पोटाचा भाग फाटलेला असुन त्याला कुणी मारले तर नाही ना असा संशय व्यक्त केला जात आहे

जागेच्या वादातून तिवसा येथे मामा मामीची निघृण हत्या

तिवसा येथील मामा-भाचे असलेल्या नातेवाईकांमध्ये जागेच्या वादावरुन भांडण झाले. भांडणाचे रुपांतर हत्येत झाले

शिरपूरमध्ये वाळू तस्करांकडून तलाठ्यांना मारहाण

या घटनेत तलाठी पंकज महाले आणि दारासिंग पावरा हे जखमी झाले

वर्धा । हिंगणघाट शहरात अज्ञात माथेफिरूने दोन दुचाकी जाळल्या

दुचाकीच्या बाजूला असलेला ऑटो व तीन दुचाकी आगी पासुन थोडक्यात बचावल्या

अयोध्या राम मंदिरासाठीच्या ट्रस्टचे अध्यक्ष सरसंघचालकांनी होऊ नये - चंपतराय

सुन्नी वक्फ बोर्डाला द्यावयाची 5 एकर जमीन अयोध्या शहराच्या सीमेवर किंवा सीमेच्या बाहेर देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली

बुलढाणा जिल्ह्यात 45 वर्षीय दिव्यांग महीलेवर अतिप्रसंग करून हत्या

महिलेचे निर्वस्त्र अवस्थेत प्रेत मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली

भरधाव टिप्परच्या धडकेत दूचाकीस्वार जागीच ठार, पत्नी गंभीर जखमी

तूषार रामचंद्र धूमनखेडे( 40) रा मलिदा असे मृत ईसमाचे नाव आहे

सिंचन घोटाळा : अजित पवारांना अमरावती एसआयटी कडूनसुद्धा निर्दोषत्व

शुक्रवारीच नागपूर एसीबीने अजित पवारांना पूर्णपणे क्लिनचिट दिलेली आहे.

टेक्स्टाईल पार्ककडून महिला कामगारांचे आर्थिक शोषण, महिलांनी माजी आमदारासमोर मांडल्या‌ व्यथा

महिला कामगारांनी माजी आमदार राजू तिमांडे यांची भेट घेत त्यांच्या समस्या मांडल्या.

उमरखेड येथे अज्ञातांनी पेटवल्या पाच मोटारसायकल

रात्री अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून मोटारसायकल पेटवून दिल्या.

तुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना

हत्या करण्यात आलेल्या कुख्यात गुंडाचे नाव महेश मनसाराम हजारे आहे

व्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक

दिपक महादेवराव वानखडे नामक युवकाने दोघांची व्हिडिओ शूटिंग काढून इतर लोकांच्या मोबाईलवर पाठविली

साक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण

कराटे प्रशिक्षण घेतलं तर कदाचित बलात्कार सारखे गुन्हा परत घडणार नाही

धामणगांव शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

धामणगांव शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Live Tv

Latest Updates

AM News Developed by Kalavati Technologies