शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन

मुंबई | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाला सुरूवात झालीये. मुंबईतील महापौर बंगल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते गणेशपूजन झालं. यावेळी बंगल्याच्या हस्तांतरणाची कागदपत्रं उद्धव ठाकरे यांच्या हस्ते स्मारक समितीकडं सुपूर्त करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते आणि ठाकरे कुंटुंबिय उपस्थित होते.