अवैध शिकार केल्याप्रकरणी गोल्फपटू ज्योती रंधवाला अटक

अंतरराष्ट्रीय गोल्फपटू ज्योती रंधवा याला शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून A.22 रायफल जप्त करण्यात आली आहे.

गोल्फर रंधावाला नुकतेच यवतमाळमधील नरभक्षण वाघिणीच्या शोधपथकात सामील करण्यात आले होते.